Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 5

Release Notes

Red Hat Enterprise Linux 5.11 करिता प्रकाशन टिपा

आवृत्ती 11

Red Hat कस्टमर कंटेट सर्व्हिसेस


कायदेशीर सूचना

Copyright © 2014 Red Hat, Inc.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
MySQL® is a registered trademark of MySQL AB in the United States, the European Union and other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
RaleighNC 27606-2072 USA
Phone: +1 919 754 3700
Phone: 888 733 4281
Fax: +1 919 754 3701

सारांश
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन, हे स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 5.11 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5 कार्यप्रणाली व या किर्कोळ प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ॲप्लिकेशन्स्करिता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करतो. सर्व बदलांकरिता तपशील टिपा किर्कोळ प्रकाशनमध्ये टेकनिकल नोट्स येथे उपलब्ध आहेत.

प्रस्तावना
1. इंस्टॉलेशन आणि बूटिंग
2. कर्नल
3. डिव्हाइस ड्राइव्हर्स
4. सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट
5. वर्च्युअलाइजेशन
6. व्यवसायीक मानक व सर्टिफिकेशन
A. आवृत्ती इतिहास

प्रस्तावना

प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 5.11 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचा उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 5.11 सुधारणाकरिता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरिता, टेकनिकल नोट्स पहा.

धडा 1. इंस्टॉलेशन आणि बूटिंग

dmidecode हे SMBIOS करिता समर्थन पुरवते

dmidecode युटिलिटि आत्ता सिसटम मॅनेजमेंट BIOS (SMBIOS) आवृत्ती 2.8 करिता समर्थन पुरवते, ज्यामुळे dmidecode ला बिल्ड्स स्वयंचलित करण्यास आणि हार्डवेअरच्या विविध प्रकारांवर वितरण समर्थीत करते.

धडा 2. कर्नल

टाइमआउट वॅल्यु कंट्रोल

Red Hat Enterprise Linux 5.11 kernel मध्ये आत्ता I/O त्रुटी रिकव्हरि आदेशांकरिता टाइमआउट मूल्य नियंत्रीत करण्यासाठी पर्याय पुरवितो. पूर्वी, रिट्राय मूल्य ५ करिता सेट केले जात असे, ज्यामुळे परिणास्वरूपी ९०-सेकंदाचा टाइमिंग आउट संदेश प्राप्त होते. प्रयत्नांची संख्या कमी केल्यामुळे टाइमआउट स्तरांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम ठरते.

MegaRAID SAS ड्राइव्हरसह LSI 12 Gb/s अडॅप्टर्स

LSI MegaRAID SAS 9360/9380 12Gb/s कंट्रोलर्स, पूर्वी टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समर्थीत असे, आत्ता Red Hat Enterprise Linux 5.11 मध्ये पूर्णतया समर्थीत आहे.

धडा 3. डिव्हाइस ड्राइव्हर्स

प्रोलाएंट सर्व्हर्स समर्थन

सर्वात नवीन HP SAS स्मार्ट अर्रे कंट्रोलर्ससह cciss ड्राइव्हर आत्ता प्रोलाएंट सर्व्हर्सकरिता समर्थन पुरवते.

धडा 4. सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट

Red Hat सपोर्ट साधन अंतर्गत सुधारित एरर मेसेजिंग

साधन डिबग सिम्बॉल्स डाउनलोड करू न शकल्यास, उदाहरणार्थ अपुऱ्या डिस्क जागेमुळे, Red Hat सपोर्ट साधन आत्ता उत्तम त्रुटी संदेश दाखवतो.

सबस्क्रिप्शन व्यवस्थापक

Red Hat Enterprise Linux 5.11 मधील सबस्क्रिप्शन मॅनेजर युजर अटॅचमेंटनंतर redhat.repo फाइलचे निर्माण करते आणि yum युटिलिटिकरिता वाट पहात नाही.
सबस्क्रिप्शन प्रकार क्षेत्राला सबस्क्रिप्शन मॅनेजर अंतर्गत समाविष्ट केले आहे. वापरण्याजोगी सबस्क्रिप्शनविषयी माहिती पुरवण्यासाठी तुम्ही आदेश-ओळ संवाद तसेच ग्राफिकल युजर इंटरफेस क्षेत्र पाहू शकता, जे सबस्क्रिप्शनचे वर्तन ठरवणारे गुणधर्म ओळखते.
सबस्क्रिप्शन मॅनेजर ला प्रत्यक्षरित्या GUI अंतर्गत व्यवस्थापीत करण्यासाठी तुम्ही आत्ता रेपॉजिटरिज सुरू आणि बंद करू शकता.
आदेश-ओळ संवादकरिता विविध सुधारणा प्रस्तुत केल्या आहेत:
  • Red Hat Enterprise Linux 5.11 मध्ये, rhsm-debug system साधन एक tar फाइलचे निर्माण करते ज्यामध्ये बग अहवालकरिता जुळण्याजोगी फाइल्स समाविष्टीत असते.
  • दोन नवीन क्षेत्रांना subscription-manager list --available आदेशच्या आउटपुटमध्ये समाविष्ट केले आहे. Provides क्षेत्र उत्पादनांची नाव दाखवतो ज्याकरिता प्रणाली पात्र आहे. सहत्व पुरवण्याकरिता आणि GUI सह पॅरिटि पुरवण्याकरिता शिफारसीय क्षेत्राला समाविष्ट केले आहे.
  • subscription-manager list --available आदेशात आत्ता स्टॉक-किपिंग युनिट (SKU) चे आउटपुट समाविष्टीत आहे.

धडा 5. वर्च्युअलाइजेशन

ESXi करिता समर्थन

virt-who एजंट Red Hat Enterprise Linux 5.11 वर चालवत असल्यास, virt-who आत्ता VMWare ESXi सह संपर्क साधू शकते आणि Red Hat सबस्क्रिप्शन मॅनेजरकरिता यजमान आणि अतिथी मॅपिंग माहिती प्राप्त करते.

धडा 6. व्यवसायीक मानक व सर्टिफिकेशन

OpenSCAP करिता NIST प्रमाणपत्र

कॉमन वल्नेरेबिलिटिज अँड एक्सपोजर (CVE) पर्यायसह ऑथेंटिकेटेड कॉन्फिग्युरेशन स्कॅनर विभागात, OpenSCAP 1.0.8 ला नॅश्नल इंस्टिट्युट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलजि (NIST) च्या सेक्युरिटि कंटेंट ऑटोमेशन प्रोटोकॉल (SCAP) 1.2 ने प्रमाणीत केले आहे. OpenSCAP लाइब्ररि पुरवते जे SCAP मानकचे प्रत्येक घटक वाचते आणि विश्लेषीत करते जेणेकरून नवीन SCAP साधनांचे निर्माण सोयीस्कर होईल. तसेच, OpenSCAP एकापेक्षा-जास्त साधन पुरवते ज्याची रचना अंतर्भुत माहितीला दस्तऐवजात रूपणकरिता किंवा या अंतर्भुत माहितीवर आधारित प्रणाली स्कॅन करण्यासाठी होते.

आवृत्ती इतिहास

आवृत्ती हतिहास
आवृत्ती 0.0-0.0Tue Aug 05 2014Milan Navrátil
Release of the Red Hat Enterprise Linux 5.11 Release Notes.