Welcome to Red Hat Documentation
Red Hat Documentation provides manuals, references and guides to the following Products:
Red Hat Enterprise Linux हे जागातील आघाडीचे मुक्त स्त्रोत कार्यकारी प्रणाली व अनुप्रयोग वितरण प्लॅटफॉर्म आहे.
एका प्रमाणीत प्लॅटफॉर्मवर, Red Hat Enterprise Linux खालिल घटक पुरवितो:
अनुप्रयोग — हजारो प्रमाणीत ISV अनुप्रयोग.
वितरण पर्याय — स्टॅन्डअलोन किंवा आभासी सर्वर, क्लाऊड कंप्युटींग, किंवा सॉफ्टवेअर अनुप्रयोग समाविष्ठीत आहे.
हार्डवेअर पर्याय — जागातील आघाडी वर असलेल्या हार्डवेअर विक्रेतांचे प्लॅटफार्म क्षेत्र पुरवितो.
Red Hat दस्ताऐवजीकरण प्रतिष्ठापन, वितरण व Red Hat Enterprise Linux च्या व्यवस्थपान करीता मदत पुस्तिका पुरवितो व क्लस्टर प्रशासन; Red Hat जागतिक फाइल प्रणाली; Red Hat आभासीकरण; कार्यक्षमता सुस्थितपणा; व fault-tolerant Multipath I/O करीता मदत व माहिती पुस्तिका पुरवितो.
JBoss Enterprise Application Platform हे Red Hat चे एन्टरप्राईज-सक्षम, मुक्त स्त्रोत साधन आहे ज्याचा वापर Java अनुप्रयोग व सेवा याच्या बांधणी, वितरण व प्रकाशन करीता केला जातो. JBoss Enterprise Application Platform मध्ये संग्रहीत Java EE अनुप्रयोग सर्वर सह object/relational मॅपींग व एकाग्रसक्षमता (JBoss हायबरनेट) व संपूर्ण अनुप्रयोग मांडणी (JBoss Seam) सारखे गुणविशेष समाविष्ठीत आहे.
Red Hat दस्तऐवजीकरण JBoss साधन वरील पूर्णतया पुस्तकांचे संच पुरवितो, ज्यात हायबरनेट व Seam संदर्भ, प्रतिष्ठापन व सर्वर संयोजना पुस्तिका, पुस्तिका JBoss संदेश व घटक व्यवस्थपाक करीता वापरकर्ता पुस्तिका व हायबरनेट टिपण्णी करीता संपूर्ण संदर्भ पुरवितो.
JBoss Enterprise SOA प्लॅटफार्म JBoss Enterprise Application Platform सह JBoss Enterprise Service Bus (ESB), JBoss Rules (एक मुक्त स्त्रोत व मानक-आधारीत बीजनेस नियम इंजीन) व JBPM (JBoss एन्टरप्राइज मांडणी) एकत्र करतो व पूर्ण, सोपे व मुक्त व्यवसाय सव्यंचलीत प्लॅटफार्म पुरवितो.
JBoss Enterprise SOA प्लॅटफार्म दस्ताऐवजीकरण संग्रह मध्ये JBoss नियमावली पुस्तिका, JBPM वापरकर्ता करीता पुस्तिका, ESB नियंत्रण व प्रोग्रमींग करीता पुस्तिका, JBPM व ESB एकत्र करण्याकरीता पुस्तिका व ESB प्रशासन करीता मदत पुस्तिका पुरवितो.
Red Hat Certificate System हे एक मुक्त-स्त्रोत, प्रत्यक्ष-जगातील, प्रमाणपत्र अधिप्रमाणन आहे. ते प्रमाणपत्र कार्यकाळ व्यवस्थापनाच्या प्रत्येक संदर्भास समर्थन पुरवितो जसे की किल्ली संचयन, Online Certificate Status Protocol (OCSP) व स्मार्टकार्ड व्यवस्थापन.
Red Hat दस्तऐवजीकरण प्रशासन, वितरण, OCSP, पंजीकरण अधिप्रमाणन, टोकन विश्लेषण, स्मार्ट कार्ड वितरण व व्यवस्थापन, प्रमाणपत्र व टोकन व्यवस्थापन, प्रमाणपत्र पुन्ह नुतणीकरण व प्रमाणपत्र प्रणालीच्या पूर्व: Netscape प्रमाणपत्र व्यवस्थापन प्रणाली पासून स्थानांतरण करीता प्रशासक पुस्तिका पुरवितो.
प्रशासक पुस्तिका मध्ये संपूर्ण Access Control List (ACL) संदर्भ देखिल समाविष्ठीत आहे, जे सर्व उप-प्रणाली करीता प्रत्येक ACL स्त्रोत व्याख्यीत करतो, प्रत्येक स्त्रोत कशाचे नियंत्रण करतो व या प्रकारच्या कार्यपध्दतीसाठी संभाव्य परिणामही देखिल दर्शवितो.
Red Hat Directory Server हे LDAP-आधारीत सर्वर आहे जे अनुप्रयोग संयोजना, वापरकर्ता प्रोफाइल, समुह माहिती, करार, व प्रवेश नियंत्रण माहिती यांचे मध्यवर्तीकरण करतो. ओळख व्यवस्थापन मांडणी मध्ये रेपॉझिटरी निर्माण केल्यास, Red Hat Directory Server वापरकर्ता व्यवस्थापन सुलभ करतो, ज्यामुळे माहितीची पुन्हापुन्हा आढळणी नाहीसी होते व माहिती नियंत्रण स्वंचलीत होते. Red Hat Directory Server दोन्ही इन्ट्रानेट व एक्सट्रानेट करीता अधिप्रमाणन स्त्रोत बनवितो, ज्यामुळे करार व कार्यप्रणाली-स्वतंत्र, संजाळ-आधारीत, रेजीस्ट्री मधिल प्रवेशीय नियंत्रण माहिती संचयीत केल्यास सुरक्षा मध्ये वाढ होते.
Red Hat दस्तऐवजीकरण प्रतिष्ठापन, वितरण, संचयीका सर्वर वरील प्रशासन व इच्छिक बदल करीता व त्याचबरोबर आदेश व स्किमा संदर्भ करीता मदत पुस्तिका पुरवितो.
Red Hat Enterprise MRG Realtime हे असे संकुल संग्रह आहे जे Red Hat Enterprise Linux मध्ये मानक घटक जोडण्यास किंवा बदलविण्यास मदत करतो (रीयल-टाइम कार्यक्षमता करीता लागणारे रीयल-टाइम कर्नल व उपअनुप्रयोग यात समाविष्ठीत आहे). Red Hat Enterprise Linux व Red Hat Enterprise MRG ला जोडल्यास विश्वासर्ह, व मानक पर्याय पेक्षा 100-पटीने जास्त गतिक संदेश वाहीका पुरवितो. त्याचबरोबर, MRG वितरीत संगणकीय ग्रीड करीता मोठे संगणकीय कार्य वितरण साठी कार्य नियंत्रक पुरवितो.
Red Hat दस्तऐवजीकरण MRG च्या प्रतिष्ठापन व वितरण करीता मदत पुस्तिका पुरवितो, एक संदेश वाहक पुस्तिका, MRG ग्रीड घटक वितरण व MRG रियल-टाइम कर्नल सुस्थित करण्यासाठीची पुस्तिका आहे.
Red Hat Network Satellite हे Linux प्रणाली व्यवस्थापक सर्वर आहे जे तुम्हाला मांडणी वर पूर्ण, सुरक्षित Linux वितरण व व्यवस्थपान प्रणाली प्रस्तुत करण्यास परवानगी देतो. उपग्रह सर्वर Red Hat Network शी संपर्क साधल्यावरच, नियंत्रीत प्रणालीवर (आभासी प्रणाली समाविष्ठीत) पूर्णतया अद्ययावत नियंत्रण शक्य होते. सहभागीय घटक जोडा व तुमच्या संजाळावर bare-metal प्रणाली जोडणे शक्य होईल व त्यामुळे तुम्ही संजाळावर कधिही प्रणाली न जोडता वितरण करू शकाल.
संजाळ उपग्रह साठी Red Hat दस्ताऐवजीकरण मध्ये प्रतिष्ठापन, वितरण, क्लाऐंट संयोजना व मार्ग व्यवस्थापन करीता पुस्तिका समाविष्ठीत आहे. संजाळ उपग्रह सर्वर मध्ये संपूर्ण मदतपुस्तिका देखिल समाविष्ठीत आहे.